विवेक वर्धिनी विद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभा उत्साहात पार
विवेक वर्धिनी विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. शाळेच्या कार्यपद्धतीचे पालकांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षकांशी सखोल चर्चा झाली.