विवेक वर्धिनी विद्यालय येथे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त ६००० वह्यांचे वाटप
“विवेक वर्धिनी विद्यालय, सोलापूर येथे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त ६००० वह्यांचे वाटप करण्यात आले. प्राचार्य, मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला.”