⭐ “प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व — डॉ. मुंढे सरांच्या कार्याला राज्यस्तरीय पुरस्कार”
"विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूरचे प्राचार्य डॉ. उत्तरेश्वर मुंढे सर यांना राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. डिजिटल शाळा, शैक्षणिक सुधारणा आणि समाजोपयोगी उपक्रम यांमुळे त्यांच्या कार्याची…