विविध कार्यक्रम

विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महास्वच्छता अभियान

पंढरपूर नगरपरिषद यांच्या महास्वच्छता अभियान अंतर्गत विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर येथे स्वच्छता उपक्रम उत्साहात पार पडला. शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत “स्वच्छ शाळा – सुंदर…

“विवेक वर्धिनी विद्यालय येथे शाळा मूल्यांकन समितीची भेट! विद्यालयाला मिळाली राज्यस्तरीय ‘ए’ श्रेणी”

शालेय गुणवत्ता मूल्यांकन कार्यक्रमांतर्गत समितीने पंढरपूरच्या विवेक वर्धिनी विद्यालयाला भेट देऊन भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि व्यवस्थापनाचे सर्वांगीण परीक्षण केले. समितीने शाळेची उत्कृष्ट कामगिरी पाहून तिला ‘ए’ श्रेणी प्रदान केली.

“विवेक पॅटर्नची दमदार सुरुवात: Maths–Biology चे विशेष Guest Lectures विद्यार्थ्यांसाठी लाभदायी!”

विवेक पॅटर्न अंतर्गत 29 नोव्हेंबर 2025 रोजी Maths आणि Biology विषयांचे अतिशय उपयुक्त Guest Lectures आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी Revision, Synopsis, Shortcuts आणि CET MCQ चर्चा घेण्यात आली. श्री. जरे…

“फाउंडेशन कोर्सअंतर्गत HUMAN ORGAN SYSTEM विषयावर केंद्रे सरांचे ज्ञानवर्धक बायोलॉजी सत्र”

विवेक वर्धिनी विद्यालयात फाउंडेशन कोर्सअंतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक केंद्रे डी.एम. यांनी HUMAN ORGAN SYSTEM या धड्यावर माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि समज वाढवणारा हा उपक्रम…

विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन टेक्निकल विभागाचे प्रमुख श्री. देवकते सर व सौ.मुळे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले; कार्यक्रमात मुख्याध्यापक…

विवेक वर्धिनी विद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभा उत्साहात पार

विवेक वर्धिनी विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. शाळेच्या कार्यपद्धतीचे पालकांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षकांशी सखोल चर्चा झाली.

विवेक वर्धिनी विद्यालय येथे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त ६००० वह्यांचे वाटप

“विवेक वर्धिनी विद्यालय, सोलापूर येथे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त ६००० वह्यांचे वाटप करण्यात आले. प्राचार्य, मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला.”

🌟 विवेक वर्धिनी विद्यालयात फाउंडेशन कोर्सचा शुभारंभ 🌟

विवेक वर्धिनी विद्यालयाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रोचक अध्यापन करणे आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी…

श्री दत्त विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर चे मुख्याध्यापक / प्राचार्य श्री सुनील उत्तम पाटील सरांचा सेवानिवृती निमित्त सत्कार 💐

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचालित श्री दत्त विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर चे मुख्याध्यापक / प्राचार्य श्री सुनील उत्तम पाटील सर यांचा नियत वयोमानाने सेवानिवृत्ती निमित्त संस्थेचे…

विवेक वर्धिनी विद्यालयात संस्कृत दिनानिमित्त आहार व वस्तूंचे भव्य प्रदर्शन

विवेक वर्धिनी विद्यालयात संस्कृत दिनानिमित्त आहार व वस्तूंचे भव्य प्रदर्शन 🌸 विवेक वर्धिनी विद्यालयात संस्कृत दिनानिमित्त आहार व वस्तूंचे भव्य प्रदर्शन 🌸 प्रस्तावना संस्कृत ही भारतीय संस्कृतीची जननी, ज्ञानाची मूळ…