देशभक्तीपर नृत्य

15 ऑगस्ट 2025: विवेक वर्धिनी विद्यालयामध्ये देशभक्तीचा उत्सव, सैनिक पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंढरपूर, 15 ऑगस्ट 2025 –देशभरात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ राष्ट्रीय सण नसून, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि शूरवीरांच्या बलिदानाचा स्मरणोत्सव आहे. त्याच…