शिक्षण बातम्या

“विवेक वर्धिनी विद्यालय येथे शाळा मूल्यांकन समितीची भेट! विद्यालयाला मिळाली राज्यस्तरीय ‘ए’ श्रेणी”

शालेय गुणवत्ता मूल्यांकन कार्यक्रमांतर्गत समितीने पंढरपूरच्या विवेक वर्धिनी विद्यालयाला भेट देऊन भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि व्यवस्थापनाचे सर्वांगीण परीक्षण केले. समितीने शाळेची उत्कृष्ट कामगिरी पाहून तिला ‘ए’ श्रेणी प्रदान केली.

विवेक वर्धिनी विद्यालयात शिक्षक–पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न

विवेक वर्धिनी विद्यालयात इयत्ता 8वी ते 10वीच्या पालकांसाठी आयोजित शिक्षक–पालक सहविचार सभा उत्साहात पार पडली. प्राचार्य मुंढे सर, शिक्षकवृंद आणि पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, शिस्त आणि सर्वांगीण विकासावर महत्त्वपूर्ण…